Marathi – akashgondawale

दर रविवारी

Mutual Fund Startup Journey

akash gondawale

Workshop Detail

Date

23 Nov 2025

Time

9:30 AM - 1 PM

Language

Marathi

Live

Pune

या सेशनला उपस्थित राहणं का गरजेच आहे?

Mutual Fund मध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी याचा योग्य मार्ग शिका

तुमचे सगळे Doubts एका सेशनमध्ये Clear होतील

ज्या चुका बहुतेक गुंतवणूकदार करतात त्या तुम्ही टाळू शकता

तुमचा Financial Freedom Plan तयार करा

विश्वासार्ह आणि अनुभवी तज्ञांकडून मार्गदर्शन

आपल्या सर्व शंका थेट ट्रेनरकडून दूर करा.

सेशन मध्ये तुम्ही काय शिकाल?

Start
Psychology
Practical

ग्राहकांच्या शब्दांत – आमच्याबद्दल त्यांचे अनुभव.

What our Beloved Customers Say about US?

मनी अकादमी म्युच्युअल फंड कार्यशाळेत तुम्ही काय शिकाल?

Mutual Fund ची मूलभूत माहिती

SIP, Lumpsum & STP सोप्या भाषेत

योग्य Mutual Fund कसा निवडावा

महत्त्वाच्या आर्थिक Goals चे Planning

Risk कसा कमी करावा

मजबूत Portfolio कसे तयार करावे

मास्टरक्लासचे ठळक मुद्दे

Mutual Fund ची सोपी आणि स्पष्ट समज

स्मार्ट गुंतवणुकीच्या प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज

SIP आणि Lumpsum करण्याची स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन

समज वाढवण्यासाठी प्रत्यक्ष उदाहरणे

गुंतवणूकदारांनी करायच्या सामान्य चुका टाळण्याचे मार्ग

लगेच गुंतवणूक सुरू करण्यासाठी स्पष्ट Action Plan

photo

About Your Coach

Financial Market मध्ये २२ वर्षांचा अनुभव !

२५,०००+ लोकांना आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यात मदत केली!

२०२३ मध्ये 'आर्थिक साक्षरता' साठी मानद डॉक्टरेट प्राप्त!

२०२३ चा 'महाराष्ट्र रत्न' पुरस्काराने सन्मानित!

1. या वर्कशॉपची वेळ किती आहे?

हे सत्र साधारण 1 ते 1.5 तासांचे असते.

2. मला आधी गुंतवणुकीचे ज्ञान असणे आवश्यक आहे का?

नाही. हे वर्कशॉप पूर्ण नवशिक्यांसाठी आहे.

3. SIP/Lumpsum कसे सुरू करायचे हे शिकायला मिळेल का?

होय. तुम्हाला सोपे, स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन मिळेल.

4. हे वर्कशॉप फ्री आहे का?

होय. Money Academy कडून दिलेले फ्री शैक्षणिक सत्र आहे.

5. वैयक्तिक गुंतवणूक मार्गदर्शन मिळेल का?

होय. सेशननंतर तुमचे वैयक्तिक प्रश्नही विचारू शकता.
Register for the Seminar